अधिक ऊस उत्पादनासाठी लागण तंत्रज्ञान ते ऊस तोडणीचे निश्चित धोरण ठरवणे फायदेशीर,व्ही.एस.आय. पुण्याचे माजी शास्त्रज्ञ डॉ.सुरेश माने पाटील यांचे मत.

निर्भीड पत्रकार – रोहित जाधव ऊस शेती करीत असताना उसाची संख्या नियंत्रणात करण्याचे शास्त्र हे पहिल्या दिवसापासूनच आत्मसात करणे आवश्यक असून याचे संपूर्ण नियोजन करूनच शेती करावी. सेंद्रिय, जैविक व…

मिरज तालुक्यातील भोसे जवळ तीन वाहनांच्या विचित्र अपघातात 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू.

निर्भिड पत्रकार – रोहित जाधव संतप्त जमावाने पिकअप मिनी टेम्पो फोडली,घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि मिरज ग्रामीण पोलीस दाखल. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भोसे गावाजवळ तीन वाहनांच्या विचित्र आणि भीषण अपघातात…

जयसिंगपूर मध्ये हार्डवेअर दुकानांच्या कडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लुबाडणुक.

प्रतिनिधि – विजय पाटील. जयसिंगपूर मध्ये हार्डवेअर दुकानांच्या कडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लुबाडणुक होत आहे. जयसिंगपूर मध्ये सध्या विकत असलेल्या मोळे ,तार ,नटबोल्ट तसेच कामगार वर्गासाठी लागणारे इतर साहित्यांच्या विक्री…

बेळंकी येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

निर्भिड पत्रकार – रोहित जाधव. स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आज मोठ्या उत्साहात बेळंकी येथे साजरी करण्यात आली, छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा अर्चना करून…

मिरज रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची अज्ञाताची धमकी.

मिरज आणि सांगली रेल्वे स्टेशनला पोलीस छावणीचे स्वरूप बॉम्बने रेल्वे उडविण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल.

धरणगुत्ती मागासवर्गीय वसतिगृहात मुलींना मोफत प्रवेश.

निर्भिड पत्रकार – रोहित जाधव धरणगुत्ती (ता.शिरोळ) येथील संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ, धरणगुत्ती संचलित संजीवनी मागासवर्गीय मुलींचे अनुदानित वसतिगृह चालु आहे. या वसतिगृहाच्या माध्यमातून मागासवर्गीय मुलींना मोफत शिक्षण देवुन आपल्या…

यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही – ॲड.श्रीकांत माळकर.

निर्भिड पत्रकार – रोहित जाधव जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम आणि मेहनतीला पर्याय नाही असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते ॲड. प्रा.श्रीकांत माळकर यांनी केले. घालवाड ता.शिरोळ येथील…

जयसिंगपूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक वतीने शिवजयंती उत्साहात साजरी.

जयसिंगपूर येथील 11 वी गल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक वतीने शिवजयंती निमित्ताने शिवमुर्तीचे पूजन जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.सत्यवानजी हाके, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, युवा उद्योजक भरतजी माणगावे…

मालू हायस्कूलमध्ये मतदार आणि पोलिसांच्यात वादावादी.

बोगस मतदाना विरोधात तक्रार देण्यासाठी आले होते महिला मतदारांच्या सहित विज्ञान माने. मिरज: बोगस मतदाना विरोधात तक्रार द्यायला आलेल्या विज्ञान माने यांना विश्रामबाग पोलीसानी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला…

हातकणंगले व कोल्हापूर लोकसभा मतदार संघात 68 टक्क्यांहून अधिक मतदान-निवडणूक अधिकारी संजय शिंदे.

निर्भिड पत्रकार – रोहित जाधव कोल्हापूर ता.७:अंत्यंत अटीतटीची निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हातकणंगले व कोल्हापूर लोकसभा मतदार संघात 68 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे.याबाबत निवडणूक अधिकारी डॉ.संजय शिंदे यांनी सांगितले…

error: Content is protected !!