जयसिंगपूर येथे शिवप्रेमीचा पेढे साखर वाटून तसेच आतिषबाजी करून आनंदत्सव साजरा.

निर्भीड पत्रकार : रोहित जाधव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळां मध्ये सहभाग झाला हा सुवर्णक्षण साजरा करण्यासाठी शिवतीर्थ येथे शिवप्रेमिनी एकत्र येऊन छत्रपती शिवरायांना मानवंदना…

रेशन दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसविणे व काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्याबाबत दलित सेनेचे शिरोळ तहसीलदारांना निवेदन.

निर्भीड पत्रकार – रोहित जाधव शिरोळ तालुक्यातील विविध रेशन धान्य दुकानांमध्ये अनियमितता, काळाबाजार व अपारदर्शक वितरणाबाबत तक्रारी वारंवार समोर येत आहेत. गरीब व गरजू नागरिकांचे हक्काचे धान्य काही ठिकाणी अपात्र…

निर्भीड महाराष्ट्र वृत्तपत्र पहा…epepar ७ जुलै ते १३ जुलै.

निर्भीड पत्रकार – रोहित जाधव

सोनी येथे शेतकरी पिता-पुत्रांनी कीटकनाशक प्राशन करून केली आत्महत्या : कारण अस्पष्ट.

निर्भीड पत्रकार : रोहित जाधव सोनी-भोसे (ता. मिरज) रस्त्यावरील शेतात शेतकरी पिता-पुत्राने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने सोनी गावात हळहळ…

माणगाव फाटा येथे झालेल्या अपघातात एक ठार.

निर्भीड पत्रकार: रोहित जाधव माणगाव फाटा येथे हॉटेल सुकुन समोर झालेल्या अपघातात एक ठार. घटना स्थळा वरुन मिळालेली माहिती अशी की माणगाव ता. हातकणंगले येथील एका खासगी ॲक्युप्रेशर केंद्रा मधून…

बेळंकीत तलाठी व कोतवाल लाच घेताना रंगेहाथ अटकेत..लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई

निर्भीड पत्रकार : रोहित जाधव मिरज | मिरज तालुक्यातील बेळंकी गावात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर लाचखोरीचा डाग लागला आहे. नुकतेच येथे रुजू झालेले ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) विद्यासागर चव्हाण आणि कोतवाल…

धरणगुत्ती येथील पिंटू मगदूम फार्मसीचे वार्षिक निकालामध्ये घवघवीत यश.

निर्भीड पत्रकार – रोहित जाधव डॉ.जे. जे. मगदुम ट्रस्ट संचलित, धरणगुत्ती येथील पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेजने औषध निर्माण शास्त्र पदविका (डी.फार्मसी)अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. द्वितीय…

शक्तिपीठ महामार्ग विरोधात होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनास वंचितचा पाठिंबा.

निर्भीड पत्रकार – रोहित जाधव वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व राज्य अध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक…

जैनापुर सरपंच पदी सौ. संगीता कांबळे यांचीच पुन्हा निवड…संविधानाचा सन्मान झाला,मला न्याय मिळाला – सरपंच सौ.कांबळे

निर्भीड पत्रकार – रोहित जाधव जैनापुरच्या सरपंच सौ. संगीता कांबळे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर काल शुक्रवार 27 जून रोजी सरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती .कोरम अभावी सभा…

महात्मा गांधी ग्रंथालय,सांगली हायस्कूलचा ‘हेरिटेज वॉक’…संयोग ट्रस्ट तर्फे देदीप्यमान स्थळांची ओळख.

निर्भीड पत्रकार – रोहित जाधव सांगली : वास्तुरचनेचा उत्कृष्ट नमुना असलेली सांगली हायस्कूलची इमारत, वाचनसंस्कृतीची जपणूक करणारे महात्मा गांधी ग्रंथालय सांगलीच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. संयोग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हेरिटेज वॉक उपक्रमात…

error: Content is protected !!