धरणगुत्ती मागासवर्गीय वसतिगृहात मुलींना मोफत प्रवेश.

निर्भिड पत्रकार – रोहित जाधव

धरणगुत्ती (ता.शिरोळ) येथील संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ, धरणगुत्ती संचलित संजीवनी मागासवर्गीय मुलींचे अनुदानित वसतिगृह चालु आहे. या वसतिगृहाच्या माध्यमातून मागासवर्गीय मुलींना मोफत शिक्षण देवुन आपल्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

इयत्ता 5 ते 12 पर्यतच्या शिक्षात प्रशस्त इमारत, सुसज्ज ग्रंथालय, मुबलक पाणी संगणक कक्ष, उत्कृष्ठ भोजन, चहा, नाष्टा यांची मोफत सोय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!