कुरुंदवाड मध्ये भोंदूगिरीचा मोठा भांडाफोड? नाशिक नंतर आता कुरुंदवाड मध्ये सुद्धा देवीच्या मंदिरातच ‘श्रद्धेच्या नावाखाली’ फसवणुकीचा आरोप.

मंगळवारच्या भंडाऱ्याच्या आड चालत होता कथित पैसा उकळण्याचा खेळ; अटकेच्या चर्चांनी गाव ढवळून निघालं!

कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथे सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. स्वतःच मंदिर उभारून, देवीच्या नावाखाली प्रत्येक मंगळवारी भंडारा देत श्रद्धाळूंना भावनिकरीत्या गुंतवून पैसे उकळले जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांमध्ये भीती आणि रोष दोन्ही वातावरण निर्माण झाले आहे.काय आहे संपूर्ण प्रकरण?संबंधित व्यक्ती स्वतःला ‘देवीचा आशिर्वाद लाभलेला’ असल्याचे सांगत होता,

प्रत्येक मंगळवारी ‘भंडाऱ्यातुन देव सांगण्याचं आयोजन“इच्छा पूर्ण होतील”, “संकट दूर होईल” अशा आश्वासनांनी श्रद्धाळूंना आकर्षितभंडाऱ्याच्या नावाखाली देणग्या व पैशांची उकळपट्टीकाहींना चमत्कार दाखवण्याचा, तर काहींना भीती दाखवण्याचा आरोपनवीन धक्कादायक चर्चा समोर स्थानिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे की, मंदिराची पवित्रता भंग करत मंदिरात मटण, चिकन, अंडी असं खाऊन धार्मिक विधी करण्यात येत असल्याचा आरोप संबंधित भोंदू दादा वर केला जात आहे.यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, “हे श्रद्धेचा अपमान आहे” अशी प्रतिक्रिया उमटत आहे.जनतेचा संताप शिगेला“श्रद्धेच्या नावावर सुरू असलेली ही लूट बंद झालीच पाहिजे,

मंदिराचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा,अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना धडा शिकवा”अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत. गावात, चौकात, सोशल मीडियावर एकच चर्चा आता अटक होणारच!”पोलीस आणि प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये?सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार:तक्रारी संबंधित यंत्रणांकडे पोहोचल्या आहेत,

प्राथमिक चौकशी सुरू झाली आहे,साक्षीदार आणि पुरावे गोळा केले जात आहेत,पुरावे पक्के लवकरच होणार भोंदू दादा वर गुन्हा दाखल होऊन अटकेची शक्यता लवकरच होणार

मंदिरा सारख्या पवित्र ठिकाणी असे मटण अंडी चिकन शिजवून खाणारा प्रकार घडत असतील तर जबाबदार कोण? श्रद्धेच्या नावावर चालणाऱ्या या ‘धंद्या’ला आळा कधी बसणार? स्वतःच दुकान करून नारळ साखर, अगरबत्ती विकत बसायला स्वतःच्या घरातली बसवून लूट मार करनाऱ्या दादा ला अटक करून त्याच्यावर कड्डक कारवाई करा आणि त्याची धिंड काढनार का?

प्रशासन खरोखरच कठोर कारवाई करणार का, की पुन्हा दुर्लक्ष करणार?

⚡ सावधान नागरिकांनो!

👉 अंधश्रद्धेला बळी पडू नका

👉 कोणत्याही ‘चमत्कार’ किंवा ‘भीती’च्या आमिषाला बळी पडू नका

👉 फसवणूक झाल्यास त्वरित पोलीसांत तक्रार करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!