महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाची जयसिंगपूर येथील विविध शाळांना भेट.

निर्भीड पत्रकार : रोहित जाधव

मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने, महाराष्ट्र शासन हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहे तो हाणुन पाडण्यासाठी राज साहेब ठाकरे यांनी लिहिलेले पत्र जयसिंगपूर तालुका शिरोळ येथील विविध शाळांना दिले. व हिंदी भाषा विरोधात आपण उभे रहा असे आवाहन करण्यात आले.

यावेळी शिरोळ तालुका अध्यक्ष कुमार पुदाले जयसिंगपूर शहराध्यक्ष लखन भिसे तालुका उपाध्यक्ष संतोष केटगाळे, तसेच शहर उपाध्यक्ष महेश पोरे,भुपाल कोळी, राजु कर्नाळे शहर सचिव ऋषिकेश पाटील,स्वयंरोजगार शहर उपाध्यक्ष विजय साळुंखे भाऊसो कोळी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!