प्रतिनिधी:-विजय पाटील
शिक्षण मंडळ सदस्य व मी वडार महाराष्ट्राचा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन देशमुख यांच्या पुतना कु.ईशान देशमूख ह्याला B.E. Civil डीस्टिंक्षण ने उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच त्याला देशातील सर्वात मोठी नवाजलेली कम्पनी अदानी मध्ये इंजिनियर म्हणून जॉब मिळाल्याबद्दल त्याचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय पंचायतराज व ग्रामविकास मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमारभाऊ गोरे, तसेच सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे नूतन सातारा जिल्हा अध्यक्ष आमदार डॉ अतुलबाबा भोसले, मा.जिल्हा अध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, रामकृष्ण वेताळ साहेब व इतर प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थिती मध्ये सत्कार करण्यात आला.कुमार ईशान याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

