धरणगुत्तीत घरफोडी प्रकरणी तिघांना अटक, 4 दिवस पिसी.

निर्भिड पत्रकार – रोहित जाधव

धरणगुत्ती (ता.शिरोळ) येथील पुनम अभिजीत पवार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यानी घरातील तिजोरीचे कुलूप तोडून 5 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती.

याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी संशयित आरोपीना अटक केली आहे. प्रविण सुभाष गाडीवडर (वय 30 रा.आंबेडकर सोसायटी जयसिंगपूर), करण मधुकर पडीयार (वय 29 रा.माळभाग धरणगुत्ती), सतिश संतोष नलवडे (वय 23 रा.समडोळे मळा शाहूनगर जयसिंगपूर) अशी संशयित आरोपीची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!